चिकू फेस्टिवल २०२४
दिनांक :-१०-११ फेब्रुवारी २०२४
स्थळ:- एस. आर.कॅम्पिंग ग्राउंड , बोर्डी.
स्टॉल बुकिंगची सुरुवात शुक्रवार १२ जानेवारी २०२४.
स्टॉल बुकिंगचे स्थळ:- ऑटो केअर, श्री राम मंदिरा जवळ, नेताजी रोड, पो.- बोर्डी, ता. -डहाणू, जि.- पालघर
वेळ:- सकाळी १० वाजे पासून ते संध्याकाळी ५ वाजे पर्यंत.
दिनांक १२/१/२४ रोजी सकाळी ८ वाजे पासून टोकन वाटप सुरू होईल व १० वाजे पासून टोकन नंबर प्रमाणे स्टॉल बुकिंग दिले जाईल.
दिनांक १२/१/२४ रोजी ऑफिसमध्ये येऊन बुकिंग करण्याऱ्या प्रत्येक व्यक्तीला १ स्टॉल बुकिंग करिता प्राधान्य दिले जाईल व त्यानंतर मोबाईल फोन वरून दिनांक ८/२/२४ पर्यंत स्टॉल बुकिंग देण्यात येईल .
सोबत माहिती करीता लेआऊट जोडला आहे .